फ्यूजन क्लासरूम एड्युटेक लिमिटेडचा आयपीओ शुक्रवार, 31 जुलै 2026 रोजी खुलणार
प्रति इक्विटी शेअर (दर्शनी मूल्य ₹10) किंमत पट्टा ₹151 ते ₹159 निश्चित
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 24/07/2026 📞 8850212023
- 24,55,200 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री प्रस्ताव (IPO).
- प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा ₹151 ते ₹159.
- किमान बोली आकार (Bid Lot) 1,600 इक्विटी शेअर्स असून त्यानंतर 800 इक्विटी शेअर्सच्या पटीत अर्ज करता येईल.
- अँकर गुंतवणूकदारांसाठी इश्यू 30 जुलै 2026 रोजी खुला होईल.
- इश्यू 31 जुलै 2026 रोजी खुला होईल आणि 4 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल.
- फ्लोअर प्राइस हा इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 15.10 पट असून, कॅप प्राइस हा दर्शनी मूल्याच्या 15.90 पट आहे.

मुंबई NHI24.COM : फ्यूजन क्लासरूम एड्युटेक लिमिटेड (“कंपनी”), ही भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या हायब्रिड एडटेक प्लॅटफॉर्मपैकी एक असून K-12 शिक्षण, स्पर्धा परीक्षांची तयारी, व्यावसायिक कौशल्यवृद्धी (Professional Upskilling) तसेच AI/ML शिक्षण उपाय (Learning Solutions) प्रदान करते. कंपनीने आपल्या प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री प्रस्ताव (IPO)ची घोषणा केली आहे. हा आयपीओ शुक्रवार, 31 जुलै 2026 रोजी खुला होईल आणि मंगळवार, 4 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली/इश्यू कालावधी गुरुवार, 30 जुलै 2026 रोजी सुरू होईल, जो आयपीओ खुलण्याच्या एक कामकाजाच्या दिवस आधी असेल.
या प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री प्रस्तावामध्ये 19,89,400 पर्यंतच्या नवीन (Fresh Issue) इक्विटी शेअर्सचा तसेच *4,65,800 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (Offer for Sale – OFS)*चा समावेश आहे. अशा प्रकारे, प्रत्येकी ₹10 दर्शनी मूल्याचे एकूण 24,55,200 इक्विटी शेअर्स या इश्यूद्वारे ऑफर करण्यात येणार आहेत. प्राइस बँड, किमान बोली आकार (Minimum Bid Lot) आणि इश्यूचा अंतिम आकार, सेबी (SEBI)च्या नियमांनुसार इश्यू खुलण्यापूर्वी जाहीर करण्यात येईल.
This Offer is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b)(i) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended (“SCRR”) read with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations, as amended, wherein not more than 50% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers (“QIBs”, the “QIB Portion”), provided that our Company, in consultation with the Book Running Lead Manager, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations (“Anchor




