मोटोरोलाच्या #BigBillionMotoDeals आता फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजवर सुरू
#BigBillionMotoDeals

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 21/10/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM : मोटोरोला या मोबाइल तंत्रज्ञानातील जागतिक आघाडीची कंपनी आणि भारतातील अग्रगण्य एआय स्मार्टफोन ब्रँडने फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल 2026 दरम्यान आपल्या “इट्स द टाइम टू मोटो” मोहिमेचा भाग म्हणून #BigBillionMotoDeals सह नवीन स्मार्टफोन पोर्टफोलिओवर धमाकेदार फेस्टिव्ह ऑफर्स आणल्या आहेत. फ्लॅगशिप वैशिष्ट्य असलेला motorola edge 70 fusion, खराखुरा फ्लॅगशिप किलर motorola edge 70 pro आणि एआय कॅमेरा पॉवरहाऊस motorola edge 70 pro+ पासून बॅटरी-केंद्रित moto g37 POWER आणि मोटोरोलाचा प्रीमियम फ्लॅगशिप motorola signature पर्यंत, हा ब्रँड या सणासुदीतील अपग्रेड्स नेहमीपेक्षा अधिक सुलभ करण्यासाठी सज्ज झाला आहे. फ्लिपकार्टवर हा सेल आता सुरू झाला असून ग्राहकांना संपूर्ण बिग बिलियन डेज सेल कालावधीदरम्यान मोटोरोलाच्या नवीन स्मार्टफोन पोर्टफोलिओवर विशेष फेस्टिव्ह किमतींचा लाभ घेता येणार आहे.
Availability
मोटोरोलाच्या #BigBillionMotoDeal ने फ्लॅगशिप, प्रीमियम आणि मेनस्ट्रीम स्मार्टफोन सेगमेंट्समध्ये ब्रँडच्या काही अत्यंत आकर्षक फेस्टिव्ह ऑफर्स एकत्र आणल्या आहेत. ग्राहकांना फ्लॅगशिप फोटोग्राफी, उत्तम एआय अनुभव, प्रीमियम डिझाइन, आकर्षक डिस्प्ले किंवा उत्कृष्ट बॅटरी लाइफ पाहिजे असल्यास मोटोरोलाचा नवीन पोर्टफोलिओ प्रत्येक गरज आणि बजेटनुसार योग्य अपग्रेड ऑफर करतो.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2026 आता सुरू झाला आहे, ज्यासह ग्राहकांना मोटोरोलाच्या सर्वात नवीन स्मार्टफोन पोर्टफोलिओवर विशेष फेस्टिव्ह किमतींचा लाभ घेण्याची संधी मिळत आहे. या ऑफर्स 7th Oct 12AM Midnight पासून फ्लिपकार्टवर अत्यंत मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असतील, ज्या स्टॉकची उपलब्धता आणि लागू असलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहतील.
बिग बिलियन डेज सेलदरम्यान मोटोरोलाने त्यांच्या संपूर्ण स्मार्टफोन श्रेणीवर दिलेल्या सर्व ऑफर्स आणि सवलतींचा तपशील खालीलप्रमाणे नमूद केला आहे:


