BusinessIPO AND MARKET NEWS

जिओ प्लॅटफॉर्म्सचा ३०,२१३ कोटी रुपयांचा महा-आयपीओ

दर १०६५ ते १११९ रुपये; २८ ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात पदार्पण; कंपनीची किंमत १०.३ लाख कोटी

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 16/10/2026 📞  8850212023
  • जिओ प्लॅटफॉर्म्सचा ३०,२१३ कोटी रुपयांचा IPOदरबांधणी १०६५-१११९ रुपये |
  • २८ ऑक्टोबर ला लिस्टिंग
  • १०.३ लाख कोटी मूल्यांकन

MUMBAI : RMI.IN : – रिलायन्स उद्योग समूहाची डिजिटल कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा बहुप्रतिक्षित आयपीओ आजपासून खुला झाला आहे. हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ मानला जात आहे.कंपनीने २७ कोटी नवीन शेअर विक्रीस काढले आहेत. एका अर्जासाठी किमान १२ शेअर घ्यावे लागतील, म्हणजे सुमारे १३,४२८ रुपये लागतील.

सवलतनकारात्मक बाजू

भारतात ४८ कोटी ग्राहक आहेत, सगळ्यात मोठी कंपनी
कर्ज फेडणार – २७,५०० कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरणार
गुगल आणि फेसबुक सारख्या मोठ्या कंपन्या भागीदार आहेत
भविष्यात ५जी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये मोठी वाढ होणार
नोकरी करणाऱ्यांना प्रत्येक शेअरवर ५४ रुपये

(तोटे):
१. शेअरची किंमत खूप जास्त वाटते
२. एअरटेल कंपनीकडून खूप स्पर्धा आहे
३. शेअर बाजार पडला तर तोटा होऊ शकतो
४. सामान्य माणसाला एका लॉटसाठी १३ हजार रुपये जास्त वाटतील

गुंतवणूकदारांसाठी माहिती:
आयपीओ सुरू: २१ ऑक्टोबर
बंद: २३ ऑक्टोबर
लिस्टिंग: २८ ऑक्टोबर
लॉट: १२ शेअर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!