ब्रेकींग न्यूज

“कपबशी” चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान गाडीला अपघात!!

सुदैवाने गाडीतील सर्वजण सुखरूप

POSTED BY  : MRUNALI SAKPAL DATED ON 09/06/2026 ( 8850212023 )

“कपबशी” चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुणे येथून सांगली येथे जात असताना सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे 3 वाहने एकमेकांवर आदळून कार अपघात झाला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नसून मुका मार लागला आहे. सदर प्रवासात अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे या गाडीतून प्रवास करत होते. गाडीचे नुकसान झाले असून गाडीतील सर्वजण हे सुखरूप आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!