देश
-
होम क्रेडिट इंडियातर्फे एआय फिल्मद्वारे नववर्षाची सुरुवात नवोन्मेष आणि महत्त्वाकांक्षाचा संगम
POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 03/12/2025 📞 9004379946 मुंबई,( NHI@24.COM) : क्रेडिट इंडिया या आघाडीच्या ग्राहक वित्त कंपनीने आज आपल्या पहिल्या एआय-संचालित कॅम्पेन- #SapnoKaNayaSaalच्या शुभारंभाची घोषणा केली. ब्रँडच्या विचारांचा विस्तार, #ZindagiHit! आशा-अपेक्षांनी भरलेल्या भविष्याची सुरुवात करताना मागील वर्ष प्रतिबिंबित करणारी फिल्म विकसित करण्यासाठी एआरएम वर्ल्डवाइडशी एकत्रीकरण करून होम क्रेडिट इंडियासाठी हे कॅम्पेन नवोन्मेषाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा सिनेमा ब्रँडला एक तंत्रज्ञान-अग्रेसर, विश्वासार्ह सक्षमकर्ता म्हणून स्थान देतो, जो देशभरातील, कधीही, कुठेही ग्राहकांच्या विविध आकांक्षांना पाठिंबा देण्यास तयार आहे. हे नवीन कॅम्पेन होम क्रेडिट इंडियाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि लिंक्डइन सारख्या सोशल चॅनलसह डिजिटल मंचांवर लाईव्ह प्रसारित केली जात आहे. #SapnoKaNayaSaal मोहीम गेल्या वर्षातील प्रत्येक मोठ्या-छोट्या यशाची दखल घेऊन कृतज्ञतेच्या भावनेला प्रोत्साहन देते, तर ग्राहकांना त्यांच्या नवीन वर्षाचे संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी सुलभ पत उपायांचा लाभ घेऊन सक्षम करते. कॅम्पेन स्टोरीलाईन स्वप्ने आणि जबाबदाऱ्या यांच्यातील परस्पर संवादाचे वास्तविक, दैनंदिन क्षण टिपणारा हा व्हिडिओ नवीन वर्षाच्या शेवटच्या मिनिटांत उलगडतो. रवी, एक तरुण डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, बंद स्कूटर सुरू करण्यासाठी झुंजतो; गौरव, एक महत्वाकांक्षी उद्योजक, निधीच्या कमतरतेमुळे अडकला आहे; फुटलेल्या फोनमुळे आरवला दररोज संघर्षाला सामोरे जावे लागते; आणि प्रीती, एक कॅफे मालक, तिच्या जुनाट झालेल्या जागेचे नूतनीकरण करण्याचे स्वप्न पाहते. घड्याळात बारा वाजत असतानाच, होम क्रेडिटकडून वेळेवर मंजुरी मिळणे हा तात्काळ गरजा आणि दीर्घकालीन आकांक्षा या दोन्हींना संबोधित करणाऱ्या या परस्परांशी जोडलेल्या कथांमध्ये निर्णायक टप्पा ठरतो. वेगवान मांडणीद्वारे, थांबलेले क्षण नवीन सुरुवातींमध्ये रूपांतरित होतात- रवीला नवीन चाके मिळतात (नवीन गाडी मिळते), गौरव त्याचा व्यवसाय सुरू करतो, आरव नवीन फोन घेतो आणि प्रीती तिच्या जागेचे नूतनीकरण करते. योग्य पाठिंब्याने प्रत्येक संकल्प साध्य करता येतो हे सिद्ध करून, कथेचा समारोप आशेच्या क्षणाने होतो. नूतन वर्षाच्या या कॅम्पेनबद्दल बोलताना, होम क्रेडिट इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर आशिष तिवारी म्हणाले, “आम्ही आणखी एक वर्ष संपताना, नवकल्पना, कृतज्ञता आणि भरपूर आशा घेऊन नवीन वर्षात पाऊल ठेवतो. #SapnoKaNayaSaal सह, आम्हाला होम क्रेडिट इंडियाला एक उत्प्रेरक म्हणून स्थापित करायचे होते जे वर्षअखेरीस कृतज्ञता आणि नवीन वर्षाच्या संकल्पांना स्वप्नांमध्ये रूपांतरित करते. या कथा सांगण्यासाठी एआयचा वापर करून, आम्ही आमच्या ग्राहकांच्या आधुनिक, डिजिटल-प्रथम प्रवासावर चिंतन करतो. आमचे साधे तसेच ग्राहक-स्नेही वित्तपुरवठा पर्याय हे सुनिश्चित करतात की जुन्या, जीर्ण झालेल्या फोनची जागा घेणे, जुन्या जागेचे नूतनीकरण करणे, स्वप्नातील व्यवसाय सुरू करणे किंवा दुचाकीचे मालक असणे, हे संकल्प ठेवण्याचे आहेत. आर्थिक पाठिंब्याच्या पलीकडे, आम्ही एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणून चालत असताना आणि प्रत्येक #ZindagiHit बनवत असताना आम्ही सेवा देत असलेल्या प्रत्येक ग्राहकामध्ये अभिमान आणि आत्मविश्वास निर्माण करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे.”…
Read More » -
भारत-न्यूझीलंडने विक्रमी ९ महिन्यांत मुक्त व्यापार करार पूर्ण केला; करारामुळे द्विपक्षीय आर्थिक सहभाग वाढेल
POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 24/12/2025 📞 9004379946 मुंबई,( NHI@24.COM) :– पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन…
Read More » -
मॉडर्न डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर लिमिटेडचा आयपीओ खुलणार 31 डिसेंबर 2025 रोजीमॉडर्न डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर लिमिटेडचा आयपीओ खुलणार 31 डिसेंबर 2025 रोजी
POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 26/12/2025 📞 9004379946 एकूण इश्यू आकार – प्रत्येकी ₹10 अंकित मूल्याचे कमाल 40,99,200 इक्विटी…
Read More » -
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडच्या १३४ विद्यार्थ्यांनी प्रादेशिक गणित ऑलिंपियाडमध्ये उल्लेखनीय यश मिळवले
POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 25/12/2025 📞 9004379946 मुंबई,( NHI@24.COM) : : आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने २०२५-२६ च्या प्रादेशिक गणित…
Read More » -
आत्मनिर्भरतेच्या दिशेने’ या संकल्पनेअंतर्गत बँक ऑफ बडोदाकडून मुंबई विभागात ‘बडोदा किसान पंधरवड्या’च्या आठव्या आवृत्तीचे आयोजन
POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 23/12/2025 📞 9004379946 मुंबई,( NHI.COM) : बँक ऑफ बडोदाच्या मुंबई विभागासोबत नवी मुंबई प्रादेशिक…
Read More » -
पॉवरअप मनीने संपूर्ण भारतात उच्च-गुणवत्तेच्या म्युच्युअल फंड सल्लागार सेवांचा विस्तार करण्यासाठी ‘सीरिज ए’ फंडिंगमध्ये 12 दशलक्ष डॉलर्सची उभारणी केली
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 23/12/2025 📞 8850212023 पीक XV या गुंतवणूक फेरीत आघाडीवर आहे, ज्यात ॲक्सेल, ब्लूम व्हेंचर्स…
Read More » -
लार्सन अँड टुब्रो प्रस्तुत CIDCO ओपन 2025 मध्ये अंतिम फेरीतील दमदार 67 च्या जोरावर वीर अहलावत विजेता
POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 16/12/2025 📞 9004379946 नवी मुंबई,(NHI@24.COM) : गुरुग्रामचा गोल्फपटू वीर अहलावत याने आपला अनुभव पणाला…
Read More » -
मुंबईत डाबर च्यवनप्राशची पुढाकार: मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विशेष जनजागृती अभियानाची सुरुवात
POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 16/12/2025 📞 9004379946 मुंबई, (NHI@24.COM) : हिवाळा हा भारतातील सर्वाधिक प्रतीक्षेत असलेला ऋतू असला,…
Read More » -
ख्रिसमस साजरा करा केनडियर ‘इनॅमल-मोटिफ’ कलेक्शन सोबत
POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 17/12/2025 📞 9004379946 मुंबई, (RMN.IN) :- डिसेंबर महिन्याची एक खास जादू असते – फेरी…
Read More » -
पोको सी८५ ५जी च्या पहिल्या सेलला सुरूवात
POSTED BY : ANAGHA SAKPAL DT. 16/12/2025 📞 9004379946 ~ आकर्षक दरामध्ये कार्यक्षमता, स्टाइल आणि सर्वोत्तम बॅटरीचा अनुभव ~ मुंबई,(…
Read More »