-
युवा
जिजाऊंपासून सिंधुताईंपर्यंत… झी मराठी अवॉर्ड्स २०२५ स्त्रीशक्तीला सलाम!
POSTED BY: (ANAGHA SAKPAL, 9 October 2025 📞 9004379946) (MARATHI CENE NEWS) मी सावित्रीबाई फुले यांच्या रूपात सजले होते – विजया बाबर दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक खास अनुभव, नाविन्यपूर्ण सादरीकरण, अविस्मरणीय परफॉर्मन्सेस आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे अनेक सरप्राइजेस. यावर्षी, या कार्यक्रमाच विशेष आकर्षण म्हणजे नायिकांचा खास परफॉर्मेंस एका ऐतिहासिक थीमवर होणार आहे. जो महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीच्या वारशाला आणि इतिहासातील अस्तित्वाला सलाम करणार आहे. या खास अॅक्टमध्ये, भावना – छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाऊंची भूमिका साकारणार आहे. पारू – संत मुक्ताबाई, कमळी – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या रूपात, तारिणी – राणी लक्ष्मीबाईंच्या रूपात, – अनाथांची माय सिंधुताईंच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सर्वांना एकत्र आणणार आहे मीरा आणि जान्हवी सावली जे सूत्रधाराच्या भूमिकेत असणार आहे. आपला अनुभव सांगताना कमळी म्हणजेच विजया बाबर म्हणाली “आमचं शूट साधारण रात्री २ वाजता सुरू झालं. हा अॅक्ट आम्ही समाजात मोठे योगदान देणाऱ्या महान स्त्रियांना वंदन म्हणून सादर करत आहोत. मी सावित्रीबाई फुले यांच्या रूपात सजले होते. त्या शक्तिशाली व्यक्तिमत्वांच्या रूपात सादरीकरण करत असताना, आम्हाला स्टेजवर एक वेगळीच उर्जा आणि स्त्रीशक्तीचा अनुभव आला. प्रत्येक सादरीकरणामागे एक संदेश आहे. हा संपूर्ण अॅक्ट त्या महान स्त्रियांच्या संघर्षकथा सांगणारा होता, ज्यांनी आपल्या जिद्दीने आणि धैर्याने समाजात अनेक बदल घडवले. त्यांच्या लढ्यामुळेच आपण स्त्रियां आज शिक्षण घेऊ शकतो, आपले अधिकार सांगू शकतो, स्वतंत्रपणे काम करू शकतो आणि आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. माझी प्राप्ती, शरयु, आणि अक्षया ताईंसोबत चांगली मैत्री झाली आणि आम्ही खूप एन्जॉय करत ऍक्ट शूट केला.” या वर्षीचा झी मराठी पुरस्कार सोहळा केवळ मालिकांचा गौरव नसून, महाराष्ट्राच्या संस्कृती, इतिहास आणि स्त्रीशक्तीला अभिवादन करणारा कार्यक्रम ठरणार आहे. या प्रेरणादायी प्रवासाचा भाग व्हायला विसरू नका ‘झी मराठी अवॉर्ड्स’ २०२५, ११ आणि १२ ऑक्टोबरला संध्या ७वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
Read More » -
महाराष्ट्र
मुंबई आर्ट फेअरच्या ६ व्या आवृत्तीत २५० कलाकार आणि ३००० कलाकृती प्रदर्शित
POSTED BY: ANAGHASAKPAL 09 OCTOBER 6, 2025 मुंबई(NHI@24.COM), : कला रसिकांसाठी मोठी आनंदाची बातमी! भारतातील उभरत्या कलाकारांसाठी महत्त्वाचं ठरलेले ६वा मुंबई…
Read More » -
महाराष्ट्र
लिलावती हॉस्पिटलमध्ये अभिनव शस्त्रक्रिया — स्पायना बिफिडा रुग्णाला मिळाली स्वावलंबनाची नवी दिशा
POSTED BY:ANAGHA SAKPAL, 09 OCTOBER, 2025 मुंबई, (NHI.COM)— लिलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई येथे स्पायना बिफिडामुळे न्यूरोजेनिक बाउलने त्रस्त असलेल्या…
Read More » -
खेल
गोवा एसेस JA रेसिंगच्या राउल हायमनने कोयंबटूरमध्ये राउंड 3 मध्ये केली बाजी, इंडियन रेसिंग लीगच्या 25 रोमांचक रेस दिवसांचा शानदार समारोप
POSTED BY: ANAGHA SAKPAL , 7TH October 2025 ● चंदारिया, साटो आणि मादेश यांनी करी मोटर स्पीडवेवर फॉर्म्युला 4 इंडियन…
Read More » -
महाराष्ट्र
लुसिरा ज्वेलरीचे मुंबईत पहिले स्टोअर सुरु
POSTED BY : MRUNALI, 4 October 2025 मुंबई,(NHM@24) : डिझाइनला प्राधान्य देणारा आणि शाश्वत लक्झरीची नवी व्याख्या घडवणारा ‘लुसिरा ज्वेलरी’…
Read More » -
महाराष्ट्र
नीला फिल्म प्रॉडक्शन्सकडून फिल्मसिटीला रुग्णवाहिकेची भेट – शेकडो कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी उपक्रम
POSTED BY: MRUNALI, 6 October 2025 मुंबई…(NHI@24)…फिल्मसिटीमधील आरोग्य व सुरक्षा सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नीला फिल्म प्रॉडक्शन्सने एक महत्त्वपूर्ण…
Read More » -
टॉप न्यूज़
जागतिक महिला व्यापार पूर्व शिखर परिषदेने सीमापार भागीदारी आणि सहकार्याला चालना दिली
POSTED BY: ANGHA SAKPAL. 5 October 2025 “महिला-नेतृत्वाखालील उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सहकार्याला गती मिळत असताना, शिखर परिषदेपूर्वीच्या B2B सत्राने…
Read More » -
टॉप न्यूज़
हुरुन इंडियाने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची नवीन यादी जाहीर
POSTED BY: ANGHA SAKPAL. 4 October 2025 हुरुन इंडिया रिच बजाज ग्रुप: हुरुन इंडियाने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची नवीन यादी…
Read More » -
टॉप न्यूज़
एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल, मॅनेज्ड बाय नारायणा हेल्थ, मुंबई यांनी सेरेब्रल पाल्सी साठीचे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू
POSTED BY: ANGHA SAKPAL. 4 October 2025 हे अद्वितीय सेंटर सेलेब्रल पाल्सी व न्यूरोमस्कुलर विकारांनी पीडित मुलांना व तरूणांना सर्वांगीण,…
Read More » -
टेक्नोलॉजी
मालाडमधील एमएम मिठाईवाला येथे खास ऑफर्ससह दसऱ्यासाठी मिठाई खरेदी करण्यासाठी मुंबईकरांची गर्दी
POSTED BY:MRUNALI, 2 October 2025 मुंबई,(NHI.COM). — दसऱ्याचा सण मिठाईशिवाय अपूर्ण आहे आणि यावर्षीही मुंबईकरांनी मालाडमधील प्रसिद्ध एमएम मिठाईवाला…
Read More »