टॉप न्यूज़
-
भारतातील सर्वात मोठ्या रेडिएशन थेरपी सुविधांपैकी एक नवी मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर येथे उभारण्यासाठी ₹625 कोटी देण्याचे आयसीआयसीआय बँकेचे आश्वासन
POSTED BY: 19 OCTOMBER, 2025 ( ANAGHA -9004379946) 4 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेली ही इमारत 11 मजली आहे. रेडिएशन…
Read More » -
आता फक्त सोने खरेदी करू नका — खरेदी करा स्मार्टगोल्ड! रित्वा लाँच करते स्मार्टगोल्ड मंगळसूत्र परंपरांना आधुनिक स्पर्श
POSTED BY: ANAGHA SAKPAL 18 Octomber , 2025 रित्वा लाँच करते स्मार्टगोल्ड मंगळसूत्र परंपरांना आधुनिक स्पर्श मुंबई, (NHI@) : रित्वा…
Read More » -
मुंबई Q3 2025 मध्ये घरांच्या विक्रीत आघाडीवर; शहरात ऑफिस भाड्यात 11% वाढ: नाईट फ्रँक इंडिया
POSTED BY: 12th OCTOMBER, 2025 (NHI@24/ ANAGHA – 9004379946) MMR क्षेत्रात Q3 2025 मध्ये एकूण 24,706 घरं विकली गेली ऑफिस भाडे…
Read More » -
जिजाऊंपासून सिंधुताईंपर्यंत… झी मराठी अवॉर्ड्स २०२५ स्त्रीशक्तीला सलाम!
POSTED BY: (ANAGHA SAKPAL, 9 October 2025 📞 9004379946) (MARATHI CENE NEWS) मी सावित्रीबाई फुले यांच्या रूपात सजले होते – विजया बाबर दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक खास अनुभव, नाविन्यपूर्ण सादरीकरण, अविस्मरणीय परफॉर्मन्सेस आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे अनेक सरप्राइजेस. यावर्षी, या कार्यक्रमाच विशेष आकर्षण म्हणजे नायिकांचा खास परफॉर्मेंस एका ऐतिहासिक थीमवर होणार आहे. जो महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीच्या वारशाला आणि इतिहासातील अस्तित्वाला सलाम करणार आहे. या खास अॅक्टमध्ये, भावना – छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाऊंची भूमिका साकारणार आहे. पारू – संत मुक्ताबाई, कमळी – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या रूपात, तारिणी – राणी लक्ष्मीबाईंच्या रूपात, – अनाथांची माय सिंधुताईंच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सर्वांना एकत्र आणणार आहे मीरा आणि जान्हवी सावली जे सूत्रधाराच्या भूमिकेत असणार आहे. आपला अनुभव सांगताना कमळी म्हणजेच विजया बाबर म्हणाली “आमचं शूट साधारण रात्री २ वाजता सुरू झालं. हा अॅक्ट आम्ही समाजात मोठे योगदान देणाऱ्या महान स्त्रियांना वंदन म्हणून सादर करत आहोत. मी सावित्रीबाई फुले यांच्या रूपात सजले होते. त्या शक्तिशाली व्यक्तिमत्वांच्या रूपात सादरीकरण करत असताना, आम्हाला स्टेजवर एक वेगळीच उर्जा आणि स्त्रीशक्तीचा अनुभव आला. प्रत्येक सादरीकरणामागे एक संदेश आहे. हा संपूर्ण अॅक्ट त्या महान स्त्रियांच्या संघर्षकथा सांगणारा होता, ज्यांनी आपल्या जिद्दीने आणि धैर्याने समाजात अनेक बदल घडवले. त्यांच्या लढ्यामुळेच आपण स्त्रियां आज शिक्षण घेऊ शकतो, आपले अधिकार सांगू शकतो, स्वतंत्रपणे काम करू शकतो आणि आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. माझी प्राप्ती, शरयु, आणि अक्षया ताईंसोबत चांगली मैत्री झाली आणि आम्ही खूप एन्जॉय करत ऍक्ट शूट केला.” या वर्षीचा झी मराठी पुरस्कार सोहळा केवळ मालिकांचा गौरव नसून, महाराष्ट्राच्या संस्कृती, इतिहास आणि स्त्रीशक्तीला अभिवादन करणारा कार्यक्रम ठरणार आहे. या प्रेरणादायी प्रवासाचा भाग व्हायला विसरू नका ‘झी मराठी अवॉर्ड्स’ २०२५, ११ आणि १२ ऑक्टोबरला संध्या ७वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
Read More » -
हुरुन इंडियाने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची नवीन यादी जाहीर
POSTED BY: ANGHA SAKPAL. 4 October 2025 हुरुन इंडिया रिच बजाज ग्रुप: हुरुन इंडियाने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची नवीन यादी…
Read More » -
एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल, मॅनेज्ड बाय नारायणा हेल्थ, मुंबई यांनी सेरेब्रल पाल्सी साठीचे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू
POSTED BY: ANGHA SAKPAL. 4 October 2025 हे अद्वितीय सेंटर सेलेब्रल पाल्सी व न्यूरोमस्कुलर विकारांनी पीडित मुलांना व तरूणांना सर्वांगीण,…
Read More » -
मालाडमधील एमएम मिठाईवाला येथे खास ऑफर्ससह दसऱ्यासाठी मिठाई खरेदी करण्यासाठी मुंबईकरांची गर्दी
POSTED BY:MRUNALI, 2 October 2025 मुंबई,(NHI.COM). — दसऱ्याचा सण मिठाईशिवाय अपूर्ण आहे आणि यावर्षीही मुंबईकरांनी मालाडमधील प्रसिद्ध एमएम मिठाईवाला…
Read More » -
देशात अनुवांशिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते ११ हजाराहून अधिक सल्लामसलत
POSTED BY : ANAGHA SAKPAL, SEPTEMBER 25, 2025 मुंबई,(NHI-24) – अपोलो जीनोमिक्स इन्स्टिट्यूट्समध्ये करण्यात आलेल्या जीनोमिक कन्सल्टेशन आणि मॅनेजमेंटचा आकडा…
Read More » -
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा वित्त वर्ष २०३०पर्यंतचा १ लाख कोटी रुपयांच्या कर्जपुस्तकाचा आराखडा सादर
Posted By Anagha Sakpal 5 September2025 बंगळुरू, : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने २०३० या आर्थिक वर्षापर्यंत १ लाख कोटींच्या एकूण…
Read More » -
टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकलच्या ग्राहकांना संपूर्ण जीएसटी कमी केल्याचा लाभ मिळणार
Posted By Anagha Sakpal,7 September2025 मुंबई, (NHI@24): भारतातील सर्वात मोठी वाणिज्यिक (कमर्शियल) वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आज आपल्या संपूर्ण वाणिज्यिक वाहन श्रेणीवरील अलीकडील जीएसटी कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देणार असल्याची घोषणा केली. येत्या २२ सप्टेंबर २०२५ पासून सुधारित जीएसटी दर आणि हा लाभ लागू होईल. टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्हणाले की, “वाणिज्यिक वाहनांवरील जीएसटी १८% पर्यंत कमी करणे हे भारताच्या वाहतूक…
Read More »