खेल

  • उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

    POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 21/01/2026 📞  8850212023 मुंबई NHI24.COM(M) : श्री उद्यानगणेश मंदिर चषक राज्य स्तरीय विनाशुल्क शालेय…

    Read More »
  • राज्य पातळी आंतर को-ऑपरेटिव्ह बँक कॅरम व बुध्दिबळ स्पर्धा २४ जानेवारीपासून

    POSTED BY ANAGHA SAKPAL DATED ON 15/01/2026(9004379946) MUMBAI (NHI@24.CON) माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या…

    Read More »
  • सिद्धांत चतुर्वेदी यांच्याकडून फक्त एअरबीएनबीवर मुंबईचा स्थानिक रहिवाशांसारखा अनुभव घेण्यासाठी आमंत्रण

    POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 15/01/2026 📞  8850212023 सिद्धांत चतुर्वेदी यांच्याकडून आयोजित हा ४ तासांचा एअरबीएनबी ओरिजिन एक्स्पिरियन्स पाहुण्यांना…

    Read More »
  • आयडीसीए (IDCA) तिसऱ्या T10 महिला बधिर प्रीमियर लीग २०२६ चे मुंबईत उद्घाटन

    POSTED BY : ANAGHA  SAKPAL DT. 03/01/2026 📞  9004379946 मुख्य अतिथी पद्मश्री श्रीमती डायना एडुलजी, माजी भारतीय क्रिकेटपटू व अर्जुन पुरस्कार विजेत्या…

    Read More »
  • ब्रुकफील्ड प्रॉपर्टीज पवई रन 2026 मध्ये आरोग्य, समुदाय व महिला सक्षमीकरणाला भरघोस पाठबळ

    POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 13/01/2026 📞  8850212023 जवळ-जवळ 11,000 जणांच्या सहभागातून पवई रनने सामुदायिक सहभाग असलेला प्रमुख फिटनेस…

    Read More »
  • १९ जानेवारीला श्री उद्यानगणेश विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धा 

    MUMBAI:(NHN@24.COM) : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क शालेय…

    Read More »
  • बचावाच्या तंत्रात सुधारणा करा – वेंगसरकर

    POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 08/01/2026 📞  8850212023   मुंबई NHI24.COM(M) : “दीर्घ काळाच्या फॉरमॅट मध्ये आपल्या खेळाडूंनी यशस्वी…

    Read More »
  • ऐको ड्राइव कार ड्रॉप: पुण्यातील विपुल वैद्य ठरले दुसरे विजेते, हुंडई क्रेटा जिंकली

    POSTED BY MRUNALI SAKPAL DATED 07/01/2026 Mumbai (NHI@24.COM) ऐको ड्राइव ने आपल्या ऐको ड्राइव कार ड्रॉप उपक्रमातील पहिले दोन विजेते जाहीर…

    Read More »
  • जीतेज, सुजय, सर्वेश प्रथम

    POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 03/01/2026 📞  8850212023 मुंबई NHI24.COM(M) इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड सहप्रायोजित आयडियल राज्य स्तरीय शालेय मुलामुलींच्या जलद…

    Read More »
  • बजाज पुणे ग्रँड टूरला विक्रमी प्रतिसाद – आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही भक्कम पाठिंबा यूसीआय २.२ शर्यतीसाठी आतापर्यंतचे सर्वांत मोठे खेळाडूंचे पथक भारतात दाखल होणार

    POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 03/01/2026 📞  8850212023 पाचखंडांतील २९ आंतरराष्ट्रीय संघ आणि ३५ देशांचे सायकलपटू पुण्यात येणार; जगातील १७१ खेळाडूंची विक्रमी नोंद पुणे,NHI24.COM(M): पहिली ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ ही पुरुषांची आंतरराष्ट्रीय सायकलिंग शर्यत नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाली आहे. युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलच्या (यूसीआय २.२ श्रेणी) मान्यतेखाली होणाऱ्या या शर्यतीत पाच खंडांतील ३५ देशांचे प्रतिनिधित्व करणारे २९ संघ आणि १७१ एलिट सायकलपटू सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय सायकलिंग विश्वाकडून मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद पुण्याला जागतिक स्तरावर एक प्रमुख ‘प्रोफेशनल सायकलिंग सर्किट’ म्हणून स्थापित करत आहे. ही शर्यत १९ ते २३ जानेवारीदरम्यान होणार आहे. पुणे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र सरकारच्या भक्कम पाठिंब्याने आयोजित ही पाच दिवसांची, ४३७ किलोमीटरची शर्यत असून, यात एक ‘प्रोलॉग’ (सुरुवातीचा आठ किलोमीटरचा छोटा टप्पा) आणि चार प्रमुख टप्प्यांचा समावेश आहे. या शर्यतीदरम्यान सायकलपटू पुण्याच्या ऐतिहासिक स्थळांपासून ते दख्खनच्या पठारावरील आव्हानात्मक घाटांपर्यंत विविध भूप्रदेशांतून वाटचाल करतील. या शर्यतीत फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, चीन आणि थायलंडसारख्या दिग्गज सायकलिंग राष्ट्रांचे संघ सहभागी होणार आहेत. खंडांनुसार पाहता, आशियातून सर्वाधिक ७८ खेळाडू, युरोपमधून ६९, ओशनियामधून १२, अमेरिकेतून ६ आणि आफ्रिकेतून ६ खेळाडू पुण्यात दाखल होणार आहेत. नवे मापदंड प्रस्थापित सामान्यतः यूसीआय २.२ श्रेणीतील शर्यतींमध्ये जास्तीत जास्त १२५ सायकलपटू सहभागी असतात. मात्र, बजाज पुणे ग्रँड टूरने १७१ स्पर्धकांसह नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. यामध्ये ओडिशामध्ये झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतून निवडलेल्या सहा भारतीय सायकलपटूंच्या संघाचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया पुणे जिल्हाधिकारी आणि या दौऱ्याचे प्रभारी अधिकारी श्री. जितेंद्र दुडी म्हणाले, “पुणे आणि भारतासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आम्ही जागतिक दर्जाची शर्यत आयोजित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. ही केवळ एक स्पर्धा नसून, या निमित्ताने व्यावसायिक सायकलिंगच्या जगात भारताचा उदय होणार आहे. पुण्याला एकेकाळी सायकलिंगचे शहर म्हणून ओळखले जात होते. ही जुनी ओळख पुन्हा मिळवून देताना आम्हाला अभिमान वाटतो. १२० वर्षांचा वारसा असलेल्या ‘टूर डी फ्रान्स’ या शर्यतीकडून आम्ही प्रेरणा घेतली आहे.” शर्यतीचे तांत्रिक संचालक श्री. पिनाकी बसाक म्हणाले, “यूसीआय २.२ श्रेणीत १७१ खेळाडूंचा सहभाग असणे हे अभूतपूर्व आहे. पहिल्याच वर्षी भारताने हे साध्य करणे ही जागतिक सायकलिंगसाठी मोठी घटना आहे. पुण्याचा आव्हानात्मक भूप्रदेश आणि जिल्हा प्रशासनाने विक्रमी वेळेत उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधांमुळे हे शक्य झाले आहे.”…

    Read More »
Back to top button
error: Content is protected !!