-
क्राइम
अखेर ‘गेम’झाला, वनराज आंदेकरच्या खुनाचा घेतला बदला
आंदेकर टोळीने नाना पेठेतच असा केला ‘गेम’ पुणे : पुण्यात ऐन गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉरचा भडका उडाला आहे. मागील वर्षभरापासून सुडाने…
Read More » -
टॉप न्यूज़
अर्बन कंपनी लिमिटेडची 1900 कोटी रु. ची प्राथमिक समभाग विक्री 10 सप्टेंबर 2025 पासून सुरू
Posted By Anagha Sakpal 5 September2025 प्रत्येकी 1 रुपये (“इक्विटी शेअर्स”) दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 98 रुपये ते…
Read More » -
Uncategorized
थम्स अप आणि बिर्याणी, एकत्रित सर्वात तूफानी रूपात!
POSTED BY: ANGHA SAKPAL.AUGUST 31 , 2025 थम्स अपच्या नवीन मोहिमेमध्ये शाहरूख खान आणि जगपती बाबू एकत्र आले आहेत, ही नवीन मोहिम विशेष टीव्ही, डिजिटल व ग्राहक सहभाग ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून बिर्याणी व थम्स अपप्रती भारतीयांच्या प्रेमाला साजरे करते मोहिमेसाठी लिंक्स – हिंदी: Link 1, Link 2 | नवी दिल्ली, ऑगस्ट २९, २०२५: थम्स अप या कोका-कोला इंडियाच्या प्रख्यात बिलियन-डॉलर ब्रँडने आज नवीन मोहिम ‘बिर्याणी एक नही, दो हाथ से खाते है’ लाँच केली, ज्यामध्ये बॉलिवुड सुपरस्टार शाहरूख खान आणि तेलुगू सिनेमा लीजेण्ड जगपती बाबू आहेत. ही मोहिम परिपूर्ण बिर्याणी अनुभवाला दर्शवते, जी बिर्याणीचा आस्वाद घेण्याचा मनमुराद आनंद देते, तसेच काहीसा विरंगुळा घेत प्रत्येक स्वादाचा मनसोक्त आस्वाद घेण्याची आणि उत्साहपूर्ण क्षणाचा आनंद घेण्याची आठवण करून देते. गेल्या तीन वर्षांमध्ये ब्रँडने थम्स अपसोबत बिर्याणीचा आस्वाद घेण्याच्या आनंदाला नव्या उंचीवर नेले आहे आणि त्या क्षणाला उत्सवी प्रथेमध्ये बदलले आहे. बिर्याणीसह या पेयाचा आस्वाद घेणे आता प्रथा बनली आहे, जी ग्राहकांना आत्मसात केली आहे. फिझ व थंडरस चवीसह थम्स अप भारतीयांच्या बिर्याणीचा आस्वाद घेण्याच्या क्षणाला अधिक उत्साहवर्धक करते. मोहिम या गतीला पुढे घेऊन जाते आणि या जोडीला आहारापेक्षा अधिक बनवते. फोनची रेलचेल असलेल्या, टीव्हीचा छान आनंद घेतल्या जाणाऱ्या आणि धावपळीच्या विश्वामध्ये बिर्याणीचा घाईघाईने नाही तर मनमुराद आस्वाद घेतला पाहिजे. म्हणून, काहीसा मोकळा वेळ घ्या, फोन बाजूला ठेवा आणि बिर्याणीसह थंडगार थम्स अपचा आस्वाद घ्या. प्रख्यात चित्रपटनिर्माते कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित या टीव्हीसीची सुरुवात शाहरुख खान आणि जगपती बाबू यांच्यातील तणावपूर्ण संघर्षासह होते, जो बिर्याणी आणि थम्स अप आल्यानंतर तूफानी अनुभवात बदलतो. कोका–कोला इंडिया व साऊथवेस्ट एशियाच्या विपणन विभागाच्या उपाध्यक्ष सुमेली चॅटर्जी म्हणाल्या, “थम्स अप नेहमी साधारणपेक्षा मोठ्या क्षणांमध्ये अग्रणी राहिली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये आम्ही बिर्याणी-थम्स अप जोडीला विशिष्ट प्रथेमध्ये बदलले आहे. २०२३ मध्ये आम्ही तूफानी बिर्याणी हंट सिरीज लाँच केली, जिला देशभरातील चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले. आता, आम्ही या गतीला अधिक पुढे घेऊन जात आहोत, थम्स अप व बिर्याणीला सामाजिक घटक म्हणून प्रबळ करत आहोत. ही जोडी सांस्कृतिक संकेत बनली आहे, जेथे व्यक्तींची या जोडीला शेअर करण्याची, सतत आस्वाद घेण्याची आणि अवलंबण्याची महत्त्वाकांक्षा आहे.” शाहरूख खान म्हणाले, “भारतात आपण हैदराबादी, लखनवी की कोलकाता यापैकी कोणती बिर्याणी सर्वोत्तम आहे याबाबत वादविवाद करतो, पण बिर्याणीचा आस्वाद घेण्याची पद्धत महत्त्वाची आहे. तुम्ही बिर्याणीचा घाईघाईने आस्वाद घेत चूक करत आहात, त्याऐवजी थम्स अपसोबत मनसोक्तपणे बिर्याणीचा आस्वाद घ्या आणि अद्वितीय स्वादाचा अनुभव घ्या.” जगपती बाबू म्हणाले, “मी जेथून आलो आहे तेथील बिर्याणी फक्त डिश नाही, तर परंपरा आहे. बिर्याणीचा छान आस्वाद घेतल्यास प्रत्येक चवीमधून सुगंध, मसालेदार स्वादाचा अनुभव मिळेल. आणि बिर्याणीसोबत थम्स अपचा आस्वाद घेतला तर हा अनुभव कधीच न संपणारा असेल.” व्हीएमएल इंडियाचे ग्रुप सीओओ कल्पेश पाटणकर म्हणाले, “ही मोहिम बिर्याणी अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जाते, आकर्षक नवीन प्रथेमध्ये बदलते, जेथे फक्त एका हाताने बिर्याणीचा आस्वाद घेणे पुरेसे नाही. आम्ही भारतीयांना सर्व गोष्टी बाजूला ठेवून एका हाताने त्यांची आवडती बिर्याणी आणि दुसऱ्या हाताने थम्स अप उचलत या जोडीचा आस्वाद घेण्याचे आवाहन करतो. कारण बिर्याणी व थम्स अप फक्त आहार नाही तर एकतेचे प्रबळ साजरीकरण आहेत.”…
Read More » -
बॉलीवुड
‘तुळजा’मुळे मिळाला दुहेरी आनंद! मृण्मयीने दोनदा साजरा केला गणेशोत्सव
POSTED BY: ANGHA SAKPAL AUGUST 31 , 2025 (NHI@24)गणेशोत्सव म्हणजे उत्साह, भक्ती, आणि चैतन्याने भरलेलं वातावरण! या सणामध्ये घराघरात आणि…
Read More » -
लोकल न्यूज़
एस. एस. राजामौली यांची ‘बाहुबली: द एपिक’चा टीझर प्रदर्शित, उत्सुकता शिगेला!
POSTED BY: ANGHA SAKPAL AUGUST 31 , 2025 भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात यशस्वी ब्लॉकबस्टर देणाऱ्या बाहुबली फ्रँचायझीचा नवा अध्याय! (NHI@24)बाहुबली…
Read More » -
टॉप न्यूज़
सोनू सूद करणार स्टार प्लसच्या नवीन शो ‘संपूर्णा’चा ट्रेलर लॉन्च
टीव्ही जगतात सामाजिक आणि भावनिक कथांसाठी ओळखला जाणारा स्टार प्लस आता आणखी एक प्रभावशाली फिक्शन ड्रामा शो ‘संपूर्णा’ घेऊन येत…
Read More » -
टेक्नोलॉजी
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने भारतात अत्याधुनिक तौमाई® रोबोटिक सर्जरी सिस्टीम आणली
ही सिस्टिम आणून हॉस्पिटलने रोबोटिक सर्जरी कार्यक्रमाला बळकटी देत रुग्णसेवेला उन्नत केले आहे POSTED BY: ANGHA SAKPAL, AUGUST 30 , 2025 मुंबई,(NHI@24) : कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने आज तौमाई® रोबोटिक सर्जरी सिस्टीम…
Read More » -
देश
आशीर्वाद आटा गहुच्या दाण्याला कृतज्ञतेची वंदना अर्पण करून साजरा करत आहे गणेशोत्सव
ब्रँडने “गहू गहू आहे विशेष, प्रत्येक गव्हामध्ये आहे गणेश” हा नवा उपक्रम सुरू केला आहे – उत्सवाची भावना आणि परंपरा यांचा संगम साधणारा असा हा…
Read More » -
धर्म
घरात श्री गणरायाची प्रतिष्ठापना नवा आदर्श;कुलाबा येथील मुस्लिम खान कुटुंबाचा ऐक्याचा संदेश
मुंबई 🙁 सुजित धाडवे ) हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणजे गणेशोत्सव १४ विद्या आणि ६४ कलांचा दाता असलेल्या श्री गणरायाचे…
Read More » -
टेक्नोलॉजी
एमसीएक्सकडून निकेल फ्युचर्स कराराची घोषणा
Posted By Anagha Sakpal 5 September2025 मुंबई, : मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडने (एमसीएक्स) 18 ऑगस्ट 2025 पासून निकेल…
Read More »