महाराष्ट्र

कॅप्री ग्लोबल कॅपिटलकडून ₹४०० कोटींपर्यंतच्या सुरक्षित, मानांकित, सूचिबद्ध, विमोचनयोग्य अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक विक्रीची घोषणा

कॅप्री ग्लोबल कॅपिटलकडून ₹४०० कोटींपर्यंतच्या  रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक विक्रीची घोषणा

POSTED BY: ANGHA SAKPAL SEPTEMBER 25 , 2025

⦁ मालिका VI मधून दरवर्षी ९.६९% पर्यंत प्रभावी लाभ

⦁ पतमानांकन: इन्फोमेरिक्स व्हॅल्यूएशन अँड रेटिंग लिमिटेडद्वारे ‘IVR AA/पॉझिटिव्ह’ आणि अ‍ॅक्युइट रेटिंग्ज अँड रिसर्च लिमिटेडद्वारे ‘ACUITEAA/स्टेबल’.

⦁ रोखे विक्री ३० सप्टेंबर २०२५ रोजी उघडेल आणि कंपनीच्या संचालक मंडळाने किंवा व्यवस्थापन समितीने निर्णय घेतल्यानुसार आणि आवश्यक मंजुरींन्वये लवकर बंद करण्याचा पर्यायाच्या अधीन राहून, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी बंद होईल.

⦁ एनसीडीजचे व्यवहार डीमटेरियलाइज्ड स्वरूपात केले जातील.

⦁ प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर रोख्यांचे वाटप केले जाईल. तथापि, ओव्हरसबस्क्रिप्शनच्या तारखेपासून आणि त्यानंतर आलेल्या अर्जदारांना प्रमाणशीर वाटप केले जाईल.

मुंबई, २४ सप्टेंबर २०२५: कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (“कंपनी”) ने ₹१,०००  दर्शनी मूल्याच्या सुरक्षित, मानांकित, सूचिबद्ध, विमोचनयोग्य अपरिवर्तनीय रोख्यांची (“एनसीडी” किंवा “रोखे”)  सार्वजनिक विक्री जाहीर केली आहे, ज्याची रक्कम ₹२०० कोटी (“बेस इश्यू साईज”) आहे, ज्यामध्ये जास्त भरणा झाल्यास ₹४०० कोटीं (“इश्यू”) पर्यंतच्या रकमेपर्यंत (“ग्रीन शू ऑप्शन”) ओव्हरसबस्क्रिप्शन राखण्याचा पर्याय आहे.

या रोखे विक्रीचे ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीक़डून व्यवस्थापन पाहिले जात आहे.

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक श्री राजेश शर्मा म्हणाले, “आम्हाला आमच्या एनसीडीच्या सार्वजनिक विक्रीची घोषणा करताना आनंद होत आहे. आमची कंपनी ही एक वैविध्यपूर्ण रिटेल-केंद्रित प्रणालीगत महत्त्वाची ठेवी न स्वीकारणारी बँकेतर वित्तीय कंपनी (“एनबीएफसी”) आहे, जी एमएसएमई कर्जे, गृह कर्जे, सुवर्ण कर्जे आणि बांधकाम वित्त यासारख्या चार प्राथमिक कर्ज विभागांद्वारे सुरक्षित आणि तारणयुक्त कर्जांची विस्तृत श्रेणी प्रस्तुत करते. स्थापित उपस्थिती, मजबूत अंमलबजावणी क्षमता आणि भारतीय वित्तीय सेवा क्षेत्रातील १४ वर्षांहून अधिक अनुभवासह, आम्ही भारतातील या विभागांच्या वाढीच्या क्षमतेने सादर केलेल्या संधींचा फायदा घेण्यासाठी चांगल्या स्थितीत आहोत.”

एनसीडी मासिक आणि वार्षिक व्याज पर्यायासह वार्षिक ८.५५% ते ९.७०% पर्यंतचे कूपन दर देतात. एनसीडीमध्ये १८ महिने, ३६ महिने, ६० महिने आणि १२० महिने असे चार मुदत कालावधीचे पर्याय उपलब्ध आहेत. खालील तक्त्यामध्ये एनसीडीच्या प्रत्येक मालिकेसाठी कूपन दर आणि कालावधीसह सर्व तपशीलांचा उल्लेख आहे. विक्रीपश्चात हे एनसीडी मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

रोखेविक्रीचे स्वरूप:

मालिका I II III IV V** VI
व्याज देयतेची वारंवारिता मासिक वार्षिक मासिक  वार्षिक  वार्षिक वार्षिक
किमान अर्ज सर्व मालिकांमध्ये किमान अर्ज ₹ १०,००० (१० एनसीडी)
एनसीडीची दर्शनी किंमत/इश्यू किंमत (₹/ एनसीडी) ₹ 1,000
त्यानंतरच्या पटीत (₹) ₹ 1,000 (1 NCD)
मुदत कालावधी 18 महिने 18 महिने 36 महिने 36 महिने 60 महिने 120महिने
श्रेणी I, II, III आणि IV मधील एनसीडी धारकांसाठी कूपन (% प्रतिवर्ष) 8.55% 8.90% 8.90% 9.25% 9.45% 9.70%
श्रेणी I, II, III आणि IV मधील एनसीडी धारकांसाठी प्रभावी उत्पन्न (प्रतिवर्ष) 8.89% 8.96% 9.27% 9.24% 9.44% 9.69%
व्याज देण्याची पद्धत उपलब्ध असलेल्या विविध पद्धतींद्वारे
श्रेणी I, II, III आणि IV मधील NCD धारकांसाठी परिपक्वतेवर रक्कम (₹ / NCD) ₹ 1,000 ₹ 1,000 ₹ 1,000 ₹ 1,000 ₹ 1,000 ₹ 1,000
परिपक्वता / विमोचन तारीख (वाटपाच्या मानलेल्या तारखेपासून महिने) 18 महिने 18 महिने 36 महिने 36 महिने 60 महिने 120महिने
पुट आणि कॉल ऑप्शन अनुलपलब्ध

**आमची कंपनी अशा मालिका V NCDचे वाटप आणि वितरण करेल जिथे अर्जदारांनी संबंधित NCD मालिकेचा पर्याय दर्शविला नसेल.

 १. ज्या मालिकेच्या संदर्भात वार्षिक आधारावर व्याज भरायचे आहे, त्या मालिकेच्या संदर्भात, वाटपाच्या मानलेल्या तारखेच्या प्रत्येक वर्धापनदिनाला NCDs च्या दर्शनी मूल्यावर संबंधित व्याज दिले जाईल. वार्षिक मालिकेअंतर्गत शेवटचे व्याज NCDs च्या मुदत पूर्ततेच्या वेळी दिले जाईल.

२. मासिक आधारावर व्याज देय असलेल्या मालिकेच्या बाबतीत, एनसीडीच्या दर्शनी मूल्यावर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला संबंधित व्याज दिले जाईल. मासिक मालिकेअंतर्गत शेवटचे देय व्याज एनसीडीच्या मुदत पूर्ततेच्या वेळी दिले जाईल. मासिक पर्यायांअंतर्गत एनसीडीसाठी पहिल्या व्याज पेमेंटसाठी, वाटपाच्या मानलेल्या तारखेपासून पुढील महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतचे व्याज एकत्रित केले जाईल आणि त्यानंतरच्या महिन्याच्या पुढील महिन्याच्या पहिल्या दिवशी दिले जाईल.

३ जर लागू असेल तर, मूळ स्त्रोतावर वजावट लागू केली जाईल.

४. सेबी एनसीएस मास्टर परिपत्रकानुसार कंपनीच्या रोख प्रवाहाशी संबंधित तपशीलांसाठी कृपया २२ सप्टेंबर २०२५ च्या प्रॉस्पेक्टसच्या परिशिष्ट III हे संदर्भ म्हणून लक्षात घेता येईल.

रोखे विक्रीद्वारे उभारलेल्या निधीपैकी किमान ७५% निधी पुढील कर्ज वितरणासाठी, वित्तपुरवठा करण्यासाठी आणि कंपनीच्या विद्यमान कर्जांच्या व्याज आणि मुद्दलाची परतफेड करण्यासाठी वापरला जाईल आणि उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे, जर अशा वापराचा वापर इश्यूमध्ये उभारलेल्या आणि वाटप केलेल्या रकमेच्या २५% पेक्षा जास्त नसेल, तर तो भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (नॉन-कन्व्हर्टेबल सिक्युरिटीजची जारी आणि यादी) नियमावली, २०२१ चे पालन करेल.

About Capri Global Capital Ltd:

Capri Global Capital Limited is a well-diversified retail focused systemically important Non-Banking Financial Company listed on the BSE Limited and the National Stock Exchange of India Limited. With an AUM of  Rs 247,528.31 million, and serving customer base of 0.56 million through 11,546 employees and 1,138 branches as of June 30th, 2025, Company offers a wide range of secured and collateralized loans across four primary lending segments – MSME Loans, Gold Loans, and Construction Finance while Housing Loans are offered through its 100% subsidiary, Capri Global Housing Finance Limited (“CGHFL”). Company also has fee-based businesses such as distribution of car loan products and has a composite license for distribution of Life, General and Health insurance policies.

Disclaimer:

This press release is for information purposes only and does not constitute an offer, solicitation or advertisement with respect to the purchase or sale of any security of Capri Global Capital Limited (the “Company”) and no part of it shall form the basis of or be relied upon in connection with any contract or commitment whatsoever. This press release is not a complete description of the Company. Certain statements in this release contain words or phrases that are forward looking statements. All forward-looking statements are subject to risks, uncertainties and assumptions that could cause actual results to differ materially from those contemplated by the relevant forward-looking statement. Any opinion, estimate or projection herein constitutes a judgment as of the date of this press release, and there can be no assurance that future results or events will be consistent with any such opinion, estimate or projection. All information contained in this press release has been prepared solely by the Company. No information contained herein has been independently verified by anyone else. No representation or warranty (express or implied) of any nature is made nor is any responsibility or liability of any kind accepted with respect to the truthfulness, completeness or accuracy of any information, projection, representation or warranty (expressed or implied) or omissions in this press release. Neither the Company nor anyone else accepts any liability whatsoever for any loss, howsoever, arising from any use or reliance on this press release or its contents or otherwise arising in connection therewith. The distribution of this document in certain jurisdictions may be restricted by law and persons into whose possession this press release comes should inform themselves about, and observe, any such restrictions. The Company has filed the prospectus (“Prospectus”) dated September 22, 2025 with the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai in accordance with Section 26 of the Companies Act, 2013. The Prospectus is available on the websites of the Company at www.capriloans.in/Prospectus/, as well as on the website of the lead manager, Trust Investment Advisors Private Limited at www.trustgroup.in, and the website of BSE Limited at www.bseindia.com. Any potential investor should note that investment in the NCDs involves a high degree of risk and for details relating to such risk, see “Risk Factors” and “Material Developments” of the Prospectus. Potential investors should not rely on the Prospectus for any investment decision. Capitalised terms not defined herein shall have the same meaning as assigned to such terms in the Prospectus.

For further details refer to section titled “Issue Related Information” on page 262 of the Prospectus dated September 22, 2025.

Website: www.capriloans.in

For further information, please contact: +91 22 4088 8100 or Email: secretarial@capriglobal.in

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!