Uncategorized

अजित पवारांचं विमान बारामतीत कोसळलं; अपघातात अजित पवारांच निधन

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बारातमीमध्ये सभेसाठी जात असतानाच त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवारांसहीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Ajit Pawar Death in Plane Accident: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आहे. अजित पवार आज सकाळी प्रचार सभेसाठी बारातमीला जात असतानाच विमान लॅण्डींगदरम्यान कोसळलं. बारामतीत लँडिंगदरम्यान अपघात झाल्याने विमानाने पेट घेतला. आहे. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर निघाले होते. अजित पवारांच्या चार प्रचारसभा पार पडणार होत्या. अजित पवार यांचं विमान बारामती एअरपोर्टवर लँडिंग होत होतं त्याचवेळी त्याला अपघात झाल्याची माहिती समोर आली आङे. या अपघातामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाल्याचं वृत्त

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!