उत्तर मुंबई खासदार क्रीडा महोत्सवात बुद्धिबळ स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद – केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपक्रमाला उत्साहवर्धक सुरुवात

POSTED BY: ANAGHA , 04 NOVEMBER 2025 (9004379946) मुसळधार पावसातही क्रीडाप्रेमी आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग झोपडपट्टीपासून उंच इमारतींपर्यंत सर्व स्तरातील, सर्व वयोगट आणि लिंगभेद न मानणाऱ्या नागरिकांचा सहभाग – एक लाख सहभागींची अपेक्षा कांदिवली (पूर्व) येथे ३७ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारले जाणार – ऑलिंपिक २०३६ आणि इतर स्पर्धांसाठी खेळाडू तयार करण्याचा … Continue reading उत्तर मुंबई खासदार क्रीडा महोत्सवात बुद्धिबळ स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद – केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपक्रमाला उत्साहवर्धक सुरुवात