एलआयसी-आयडियल खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत फिडे गुणांकित आदित्य बारटक्के विजेता

Posted BY:: ANAGHA, 14 NOVEMBER 2025 9004379946 MUMBAI (NHI@24)आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बाल दिनानिमित्त झालेली लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक खुली बुध्दिबळ स्पर्धा आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित बुध्दिबळपटू आदित्य बारटक्केने सर्वाधिक साखळी ६ गुण नोंदवून जिंकली. निर्णायक साखळी सातव्या फेरीत पहिल्या पटावर अरेना फिडे मास्टर १३ वर्षीय हृदय मणियारने (५.५ गुण) पांढऱ्या मोहरानी द्वितीय … Continue reading एलआयसी-आयडियल खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत फिडे गुणांकित आदित्य बारटक्के विजेता